
Wednesday Jul 08, 2020
Marathi - Sushruta & his Samhita - Part 7 - Hurray! Sushruta sapadla
नावनीतकम किंवा बावर म्यानुस्क्रिप्ट मध्ये एकूण सात भाग होते - दोन ज्योतिष, 2 बौद्ध तत्वज्ञा आणि तीन आयुर्वेद / वैद्यक शास्त्र विषयक. अशा या नावनीतकम पोथीच्या मंगलाचरणात आपल्याला हिमालयात वैद्यकीय शास्त्र शिकणाऱ्या दहा मुनींची नावे सापडतात - अत्रेय, हरित, पराशर, भेल, गर्ग, सांबव्य, वसिष्ठ, कराल, काप्या आणि आपला सुश्रुत!
4 years ago
धन्यवाद. सातही भाग एकाच बैठकीत ऐकले. सहज, सुंदर, अचूक माहिती. आपल्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल अभिमान वाढला तसच आणखी जाणून घ्यायची स्फूर्ती देखिल वाढली. पुढचे भाग कुठे मिळतील? आभार.